नमस्कार,
घरगुती उपचार या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!
कृपया विशेष लक्ष्य द्या; येथे तीव्र आजारावर उपचार करू नका, ही नम्र विनंती आहे की आपण आपल्या स्वतःच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ...
थोडक्यात, आपण येथे फक्त आजारावर उपचार पाहणार नाही, तर आपण आजारी पडूच नये म्हणून आपली रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची ? याविषयीही आपण अधिक जागृक राहणार आहोत.
कृपया आपणास आवडलेली माहिती जरूर शेअर करा .... आणि हो, तुमचा अभिप्राय नक्कीच सहाय्यक ठरेल. धन्यवाद ...!
चला तर सुरु करूया ...
⇒ प्रसन्न मनाचे फायदे...
⇒ आंतरिक स्वच्छता...
घरगुती उपचार या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!
मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धिंचे कारण...!
हा ब्लॉग मनाने श्रीमंत होण्यासाठी आहे. मनाने गरीब असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची श्यक्यता दाट असते तसेच केस गळणे, चिडचिड होणे किंवा भीती असणे हि अशी, हा ब्लॉग लिहिण्याची अनेक कारणं आहेत. म्हणून इथे आपण घरगुती उपचार पाहणार आहोतच पण महत्वाचं म्हणजे मनाला सोपं करणार आहोत. आजी-आजोबांची जुनी फाटलेली पुस्तक पानं, फॉर्वर्डेड मेसेजेस, सोशल मीडिया आणि यापूर्वी ऐकलेल्या गोष्टी यासारख्या विविध ठिकाणी संबद्ध माहिती संकलित केली जाते. म्हणून येथे लेखक म्हणून कुणा एकाच नाव लिहिणं शक्य नाही.
कृपया विशेष लक्ष्य द्या; येथे तीव्र आजारावर उपचार करू नका, ही नम्र विनंती आहे की आपण आपल्या स्वतःच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ...
थोडक्यात, आपण येथे फक्त आजारावर उपचार पाहणार नाही, तर आपण आजारी पडूच नये म्हणून आपली रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची ? याविषयीही आपण अधिक जागृक राहणार आहोत.
कृपया आपणास आवडलेली माहिती जरूर शेअर करा .... आणि हो, तुमचा अभिप्राय नक्कीच सहाय्यक ठरेल. धन्यवाद ...!
चला तर सुरु करूया ...
⇒ प्रसन्न मनाचे फायदे...
⇒ आंतरिक स्वच्छता...
No comments:
Post a Comment